महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 435 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

जाहिरात क्र.: 13/2019

 

Total: 435 जागा

 

पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी

 

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

 

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: मुंबई

 

Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019