मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव & त

 

पदाचे नाव

1) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23- 933

 

2) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT-03- 300

 

Total- 1233

 

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI (फिटर, मेकॅनिस्ट, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टेलर, मेकॅनिक Reff. AC , मेकॅनिक रेडिओ & TV, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर,फाउंड्रीमन,प्लंबर, कारपेंटर, ICTSM, MMTM, बिल्डिंग मेंटनेंस किंवा समतुल्य)

 

शारीरिक पात्रता:

1. उंची: 150 सेमी.

2. छाती: फूगवून 05 सेमी जास्त.

3. वजन: 45 kg.

 

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: मुंबई

 

Fee: फी नाही.

 

लेखी परीक्षा: नोव्हेंबर 2019

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2019