महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 90 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव & तपशील:

1) प्रधान प्रशिक्षक - 20

2) राज्य तज्ञ प्रशिक्षक - 40

3) राज्य प्रशिक्षक - 30

Total - 90

 

शैक्षणिक पात्रता:

 

1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 20 वर्षे अनुभव

2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 15 वर्षे अनुभव

3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 70 वर्षांपर्यंत.

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

 

Fee: फी नाही.