IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव: लिपिक 

 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

 

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

 

परीक्षा:  

 

पूर्व परीक्षा: 07,08,14 & 21 डिसेंबर 2019मुख्य परीक्षा: 19 जानेवारी 2020