संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 224 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव & तपशील:

1) स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी)- 13

2) एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) - 54

3) एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी) - 04

4) स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) - 28

5) स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी) - 04

6) सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ - 40

7) लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III) - 03

8) असिस्टंट हलवाई-कम कुक - 29

 

9) वेहिकल ऑपरेटर ‘A’ - 23

10) फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’ - 06

11) फायरमन - 20

Total- 224

 

शैक्षणिक पात्रता:

 

1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे (इंग्रजी) (केवळ संगणक).

 

2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)

 

3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)

 

4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)

 

5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.)

 

6. पद क्र.6: 12वी उत्तीर्ण

 

7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन. (iii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव

 

8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.

 

9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना. (iii) 03 वर्षे अनुभव

 

10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.

 

11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

 

वयाची अट: 15 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2019 (05:00 PM)