राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 91 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव & तपशील:

1) डेवलपमेंट असिस्टंट - 82

2) डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) - 09

Total - 91

 

शैक्षणिक पात्रता:

 

1. पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी)

 

2. पद क्र.2: 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी)

 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

Fee: General/OBC:₹450/- [SC/ST/PWBD/ExSM: ₹50/-]

 

पूर्व परीक्षा: 20 ऑक्टोबर 2019