डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव & तपशील:

1) कृषी सहाय्यक (पदवीधर) - 06

2) कृषी सहाय्यक (पदविका/डिप्लोमा) - 45

Total- 51

 

शैक्षणिक पात्रता :

 

1. पद क्र.1: कृषी/उद्यानविद्या/वनशास्त्र/पशुविज्ञानशास्त्र/कृषी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/ गृह विज्ञान/ मत्य विज्ञान/ जैव तंत्रज्ञान पदवी.

 

2. पद क्र.2: कृषी डिप्लोमा किंवा समतुल्य.

 

वयाची अट: 10 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: विदर्भ

 

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019