भारतीय आयुर्विमा महामंडळात 8500 जागांसाठी मेगा भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

 

पदाचे नाव: सहाय्यक (Assistant)

 

शैक्षणिक पात्रता:

 

1) कोणत्याही शाखेतील पदवी. [माजी सैनिकांसाठी: 12वी उत्तीर्ण व 10 वर्षे सेवा किंवा 10वी उत्तीर्ण व 15 वर्षे सेवा]

 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

Fee: General/OBC: ₹510/-   [SC/ST/PWD:₹85/-]

 

प्रवेशपत्र: 15 ते 22 ऑक्टोबर 2019 

 

पूर्व परीक्षा (Online): 21 & 22 ऑक्टोबर 2019