हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 129 जागांसाठी भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

 

वयाची अट: 20 ऑगस्ट 2019 रोजी 14 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: राजस्थान

 

Fee: फी नाही.