भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची भरती

​शेवटची तारीख:-

अधिक माहीती

शैक्षणिक पात्रता:

 

1. टेक्निशिअन-B: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.

2. ड्राफ्ट्समन-B: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.

3. टेक्निकल असिस्टंट: संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 13 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: बंगळूर.

 

Fee: General/OBC: ₹250/- [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019